'सकाळ' कोल्हापूरच्या न्यूज बुलेटीन 5 एप्रिल 2021
जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रा, अंबाबाईचा रथोत्सव रद्द.
जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरूच राहतील चेंबर ऑफ कॉमर्सची भूमिका
फुटबॉल पंरपरेचे साक्षीदार आप्पासाहेब गणपत वणिरे (सर) यांचे आज निधन झाले.
पालकमंत्री सतेज पाटील यांचे रक्तदान करण्याचे आवाहन
राज्य उप्तादन शुल्कच्या भरारी पथकाकडून गोवा बनावट दारू जप्त
(बातमीदार - लुमाकांत नलवडे ) (व्हिडिओ - बी.डी.चेचर)
#KolhapurNewsBulletin #Kolhapur #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.